मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वी सकाळी ध्वनिवर्धक लावुन दिलेली मशिदीतली बांग ऐकून जाग आली की त्याचा राग यायचा. पुढे कशामुळे तरी ते बंद पडले व परिसर शांत झाला.

आमच्या घरापासून जरा अंतरावर एक जुने देऊळ आहे. या परिसरात बर्‍यापैकी प्रसिद्ध. ...
पुढे वाचा. : पहाटेचा राग