अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
भारताच्या 120 कोटी जनसंख्येपैकी जवळ जवळ निम्मे म्हणजे साडेसहासष्ट कोटी लोक ग्रामीण भागात रहातात. शहरी भागात जरी कितीही प्रगती झालेली असली तरी ग्रामीण भागात अजुनही मूलभूत सुविधांचा अभावच आहे. घरात स्वच्छतागृह असणे ही यापैकीच एक अत्यंत मूलभूत व आवश्यक सुविधा. दुर्दैवाने ग्रामीण मंडळींना या सुविधेचे महत्व अजुन तितकेसे कळलेले नाही हेच खरे. या सुविधेच्या अभावाचा सर्वात त्रास जर कोणाला सहन करावा लागत असेल तर तो ग्रामीण महिलांना. या स्त्रीला, चार चौघांच्या नजरा चुकवण्यासाठी, आपले प्रार्तविधी पहाटेच्या अंधारातच उरकावे लागत असल्याने हा साधा ...
पुढे वाचा. : नो टॉयलेट? नो ब्राईड!