॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:


ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.
आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते फक्त विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादीत असते...बाकीच्या लोकांना त्याच्याशी फारसे घेणेदेणे नसते.
परवाच आमच्या ओळखिची एक बाई तिच्या दंगा करणाऱ्या ८-९ वर्षाच्या ...
पुढे वाचा. : ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे