TUBBY & MOTOR MOUTH येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याची एव्हरेस्ट वीरांगना कृष्णा पाटील हिने सात खंडांमधील सात शिखरे पादाक्रांत करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील दुसरी मोहीम फत्ते केली आहे. तिने गुरुवारी पहाटे किलीमांजारो शिखर सर केले. हा पर्वत केनियाच्या सीमेला लागून असला, तरी पूर्णतः टांझानियामध्ये आहे.
सात खंडांमधील सात शिखरे सर करण्याचे कृष्णाने ठरविले आहे. आशिया खंडातील एव्हरेस्ट ही पहिली मोहीम तिने यशस्वी केली. त्यानंतर आफ्रिकेतील मोहीम तडीस नेल्यानंतर कृष्णाने सर्वप्रथम आई रंजना यांच्याशी ...
पुढे वाचा. : कृष्णाचे "साहसी सप्तपदी'मधील दुसरे पाऊल!