तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
आपलंही रक्त उसळतं, उफाळून येतो जोश, त्वेषामध्ये काहीतरी होणार असं वाटत असतं, रागाने लालबुंद असतो आपण, रागाला मोकळी वाट नाही करून दिली तर काहीतरी आकरीत घडणार हे नक्की असतं… मुठी आवळल्या जातात बर्याचदा, हात शिवशिवतात कित्येकदा, कितीतरी वेळा दरवाजे एकमेकांवर आदळले जातात, हातातली गोष्ट फेकून दिली जाते, समोरच्याला नाही नाही ते बोलले जाते, सगळ्या यंत्रणेवर डोकं फिरतं, काम करावंसं वाटत नाही, घुसमटल्यासारखं होतं, मनाच्या विरूद्ध जगणं नकोसं वाटतं, गाडीवर दूर निघून जावंसं वाटतं, शांतता खायला उठते अन गोंधळ, ...
पुढे वाचा. : शक्ती – दैनंदिनी – १२ ऑक्टोबर २००९