माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:

हे शीर्षक थोडं अतीच लांब झाले आहे खरं, पण पर्याय नव्हता. नुसतेच “मराठी लोकं कंजुष का” चूक झाले असते [ म्हणजे पोस्टच्या संदर्भात म्हणतीय मी.. , एरवीचे.. जाऊदे!] “मराठी लोकं ब्लॉगिंगमधे कंजुषी का करतात?” हे तर साफ चुकले असते,मराठीब्लॉग्सला जोडलेल्या ब्लॉग्सची संख्या पाहून! म्हणून असे शीर्षक!

आज एकदम हा का विषय बुवा? ..तुम्हा वाचकांना माझ्या एकंदरीत Blogging Activity वरून एक समजले असेल. मी हल्ली खूप लिहीते. कधीकधी भंगारही लिहीते. कधी विषय असे धुमकेतूसारखे उगवतात, कधी मी एकदम ...
पुढे वाचा. : आपण मराठी लोकं /कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी का करतो?