काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


पुण्याच्या चार वर्षांच्या वास्तव्यात जवळपासचे सगळे गड,किल्ले पालथे घातले. दर सुटीला कुठे ना कुठे तरी ट्रेक असायचाच. एक गृप होता , त्यांच्या सोबत मी ट्रेकिंगला जायचो.

या ट्रेकर्सचं एक बरं असतं, कोणिही ट्रेकिंगला तुमच्या बरोबर  येतो म्हंटलं, की यांना खुप आनंद होतो, आणि ते नविन र्माणसाला पण आपल्यामधे पुर्ण समावुन घेतात. त्याला असं अजिबात वाटत नाही , की आपण ह्या गृप मधे नविन आहोत.
पुण्याला असतांना जे कांही ट्रेकिंग केलं ते फक्त ‘डे ट्रेक्स’ असायचे. म्हणजे भल्या पहाटे ५ वाजता निघायचं आणि रात्री पर्यंत परत यायचं. रात्रीचा ...
पुढे वाचा. : हिमालयातलं कॅंपिंग..