शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
मी आपल्याला ट्रेडिन्ग करताना सर्वसाधारणपणे ज्या चूका होतात त्याविषयी सांगणार आहे.
१) - इतर खूपजण जे करतात ते करणे -(अंधानुकरण) समूहाच्या बरोबर रहाणे किंवा ज्याला मराठीत आपण धोपटमार्ग म्हणतो त्या मार्गाने जाणे- हे इतर काही क्षेत्रात फायदेशीर ठरत असले तरी येथे चूकीचे ठरण्याचा संभव अधिक असतो।कारण शेअरबाजारात ...
पुढे वाचा. : कालचा मूड कायम? ?