शेवटी सत्याचाच विजय होतो. जो खरोखरीच योग्य आहे त्याला फार काळ डावलले जात नाही.