घरी पैशाची रास तरीही द्यावी मज MLAची पदवी
प्रासाद इथे भव्य तरी द्या खोली MLA हॉस्टेलवाली
कथीन हे भाइला आता रे, जो आचमनी एक विदेशी प्याला
व्होटरा अता का भ्याला दे निमूट मत तू मजला
---- ह्या ओळी खास! तुमच्या सहज खेळकर शैलीतले हे गंभीर विडंबन आवडले.२ रे व ३रे कडवे जास्त चांगले जमले आहे
शुभेच्छा!
जयन्ता५२