पण त्या माणसाच्या नशीबापुढे त्याला शेवटी हातच टेकावे लागतात. असें आपण म्हटलें आहे. बात कुछ हजम नहीं हुई.

पण सत्य हें आहे कीं त्या माणसाच्या कर्तृत्त्वापुढें त्याला हात टेकावे लागले आहेत.

'प्राक्तन' या आस्तित्त्वांत नसलेल्या गोष्टीचें समर्थन, उदात्तीकरण वगैरे सुशिक्षित मनोगती देखील करतात हें पाहून खेद वाटला.

असो आपल्याला आपलें मत असायचा आणि व्यक्त करायचा हक्क आहेच.

सुधीर कांदळकर.