उत्तम विडंबन. विडंबन कसे असावे तर असे असावे. केशवरावांची कमी भरुन काढलीत. बाई, बाटली, लठ्ठपणा वगैरे नेहमीचेच (अ)यशस्वी विषय टाळून केलेले दर्जेदार विडंबन.अभिनंदन.