आपण लेख फार चांगला लिहिला आहेत.

पण 'जर ही सत्यकथा नसेल तर' आपण उगीचच मनोगतींना रडवत आहात.

जर ही सत्यकथा असेल तर अद्वैतचे आडनाव व आपल्या मुलाचे नाव या लेखाचा प्रतिसाद म्हणून जाहीर करावेत अशी विनंती!

लेख मात्र अत्यंत जमिनीवर आणणारा आहे हे मान्य करावेच लागेल!

शीर्षक तर अप्रतिम!