चालताना केव्हा तरी
वाट सुटली, भरकटली
आता पायाखाली केवळ
माती अन मातीच आहे
मी चालतोच आहे...
'मातीचे पाय'चा
दागिना मिरवत!
वाट आहे की नाही फिकीर करू नका. तुम्हाला जायचे तिकडे पावले आत्मविश्वासाने पावले टाकायला लागा.
तुमच्यासारख्या सर्जनशील लेखकामागे तुमची वाट तयार होईल. अनेक जण त्यावरून चालतील.
कविता आवडली हे वे सां न.
-श्री. सर. (दोन्ही)