हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. ...
पुढे वाचा. : गाणी