माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
५-६ दिवसांपूर्वी मी कम्प्युटरवर (म्हणजे ब्लोग) बसलो होतो. अचानक सौ. जवळ येऊन बसल्या आणि हळूच म्हणाल्या,”अहो, दिवाळी आली जवळ.”
मी “हुं…” कम्प्युटरवर बसलो असल्याने इतकेच शब्द बाहेर पडले.
तिचे समाधान झाले नाही थोड्या वेळाने पुनः,”अहो एकलत का?”
मी खडबडून जागा झाल्यासारखा बोललो,” काही म्हणाली का?”
सौ.”मी किती वेळा तेच तेच ...
पुढे वाचा. : आली दिवाळी