काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलिंना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदिल बनवायचो… आणि कसा जास्तित जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लाउन त्यावर आकाश कंदिल लावला जायचा.

लग्न झाल्या पासुन किंवा मुली झाल्या नंतर  त्यांच्या समोर  मात्र कधिच आकाश कंदिल बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणुन.. पण   बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासुन  आकाश कंदिल आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं ...
पुढे वाचा. : मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..