सृजनपालवी येथे हे वाचायला मिळाले:
नेहमीच ऐकू येणारी वाक्यं म्हणजे, अमुक एका डॉक्टरकडे गेले की काय खाऊ नये ह्याची भली मोठ्ठी लिस्टच मिळते.. काय खायचे हा प्रश्न समोर उभा राहतो ती लिस्ट वाचताना.. नेमके आमच्या आवडीचेच पदार्थ का बंद करतात कुणास ठाऊक..
त्याहीपलीकडे म्हणजे, “एवढी वर्षे तर खाल्लेच ना, मग तेव्हा कुठे त्रास झाला?” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना नाही ना त्रास होत, मग मलाच कसा होईल?” किंवा “थोडेसे खाल्ले तर चालेल की पूर्ण बंद करायचे?”, ”बाहेर कुणाकडे गेले की नाही कसे म्हणणार?”, “आपल्या ...
पुढे वाचा. : आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)