तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
जातीचे मुख्यत्वे दोनच प्रकार पडतात.. एक म्हणजे ‘जात मानणारे’ व दुसरे ‘जात न मानणारे’! माणसाच्या अहंकारातून जातीचा जन्म होतो… मी माझा अन माझे जेव्हा टोकाला जाते तेव्हा मग हे माझ्यातले अन हे तुमच्यातले अशी सुरुवात होते… या तत्सम गोष्टी करणारे आमचे व या गोष्टी न करणारे वेगळे… सद्य काळात जातींना किती महत्व द्यायचे हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे… जेव्हा विहीत कर्मानुसार वा व्यवसायानुसार (धर्म) एका विशिष्ट मनुष्य समुहाला एक नाव दिले होते तेव्हा जात ओळखणे उचित असावे… पण आज जिथे कोणाचेही विहीत कर्म पिढीजात नाही… ...
पुढे वाचा. : जात(?) – दैनंदिनी – १३ ऑक्टोबर २००९