मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

"शाळा सुटली पाटी फुटली" या उक्ती प्रमाणे गेले दोन एक महिने चालू असलेला निवडणुकांची धामधूम अखेर मतदान नंतर संपली. काही काळापर्यंत का होईना सर्वत्र एक शांतता असल्या सारखे सर्वांनाच वाटले.

या निवडणुकीच्या धुळवडी मध्ये मग करोडो रुपयांची झालेली उधळण, दारू च्या वाहणाऱ्या गंगा,पार्ट्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी .. याला काही काळापुरता का होईना एक अर्धविराम मिळाला.

कोणाला दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत असतील तर आमचे काही नेते सत्ता जाण्याच्या भीतीने झोपेतून सुद्धा दचकून जागे होत असतील, पण ह्यांच्या नशिबी काय लिहिले आहे हे तर ...
पुढे वाचा. : पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त .... हि तर कुठे सुरुवात !