काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


इंदौरला गेलो आणि परत आल्यावर खादाडी ची पोस्ट नाही ….?? हे कसं शक्य आहे?? इंदौर म्हणजे खवैय्यांचं ठिकाण. आधिच्या पोस्ट मधे बऱ्याचशा जागा कव्हर केल्या आहेतच, तरी पण त्या जागांच्या व्यतिरिक्त इतर जागा इथे कव्हर करतोय.

इंदौरला पोहोचलो आणि सरळ साईटला जायला म्हणुन टॅक्सिमधे बसलो. जेट लाइट या भिकार एअरलाइन्सने प्रवास केल्यावर , डिप्लेनिंग झाल्याबरोबर खुप भुक लागलेली होती. विमानात शंभर रुपयाला सॅंडविच, वगैरे अव्हेलेबल होते.  कोल्ड रोल्स.. व्हेज आणी चिकन पण होते. पण ते थंड सॅंड्विच मला अजिबात आवडत नाहीत, विचार केला, की इंदौरला उतरलो की ...
पुढे वाचा. : चविने खाणार इंदौरला- २