अब्द येथे हे वाचायला मिळाले:
रेल्वे स्टेशनवर बसलेली माणसं, झोपलेली माणसं.
येणारी - जाणारी माणसं.
माणसं येतात - जातात ते रस्ते.
येणा-या - जाणा-या रस्त्यांवर साठलेली धूळ.
रस्त्यांच्या आजूबाजूला उभे असलेले महाल आणि कबरी.
या सगळ्या गोष्टींकडे आणि त्यांच्याबरोबर इतिहास, वर्तमान व भविष्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर रघू दंडवतेंना 'दिसलेल्या' या कविता असाव्यात, असं वाटतं.
***
'वाढवेळ'मधील एक कविता:
झूटी कबर
ही चारी बाजूंची जाळी
अन् मधली ...
पुढे वाचा. : वाढवेळ