अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


बंगलुरू शहराच्या मध्यवर्ती भागात, बर्‍याच जुन्या काळापासून अस्तित्वात असलेले, कब्बन पार्क या नावाचे एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानाच्या एका कोपर्‍यात ज्येष्ठ नागरिकांचा एक गट दर आठवड्याला भेटतो. या भेटीचा उद्देश नुसत्या गप्पा टप्पा हा नसतो. या गटात सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव एकमेकांना कथन करतात आणि आपल्या साचलेल्या, कोंडलेल्या भावनांना वाट फोडून देतात. या गटातील सहभागी स्त्रीपुरुष समाजाच्या विविध अंगातून आलेले असतात. कोणी निवृत्त शिक्षक, कोणी निवृत्त वायुदल अधिकारी, कोणी डॉक्टर तर कोणी संगणक अभियंते, पण सर्वजण ...
पुढे वाचा. : अखिल भारतीय सासू संरक्षण संघटना