गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:
काल मतदान केंद्रात दुपारी दीडच्या सुमारास थोडाफार आळसावलेलाच माहौल होता. थोड्या कंटाळलेल्या मतदारांच्या रांगेत एक मध्यमवयीन माणूस आणि मिश्कील पोलीस यांनी हास्याची कारंजी उडवून दिली. झाले होते काय, की या माणसाने प्रवेशद्वारी मतदार क्रमांक तपासायला टेबल टाकलेले असते, तिथून हलायलाच वीस पंचवीस मिनिटे घेतली. प्रत्येकाला तुम्ही कुठे राहता? त्या देवळाच्या मागे होय? आपली ...