डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
दिवाळीच्या शाळांना सुट्या लागुन काही दिवस सुध्दा नाही झाले की पोरांचे घरात उद्योग सुरु झाले. गेल्या दोन दिवसांतील दोन उद्योग ऐका –
घरात असणाऱ्या फिश-टॅक मधील माश्यांचे परवा जोरदार हळदी कुंकु झाले. त्याचे झाले असे की मंडई मधुन हळदी-कुंकु च्या पुड्या आणल्या होत्या. आवरु नंतर ...