हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


सकाळी सव्वादहाची लोकल पकडून शिवाजीनगरला आलो. पण नगरच्या गाड्यांना गर्दी फार. मग काय थोड्या वेळ थांबव लागल. सव्वा अकरा वाजता एक बस मिळाली. ती नगरमध्ये पोचायला सव्वा दोन वाजता आली. पण तिथून आमच्या गावी जाणारी सव्वा दोनची गाडी ‘इलेक्शन ड्युटीला’. तीन वाजता पुढची गाडी होती. मित्रासोबत गप्पा मारताना एका जणाचा मोबाईल चोरून एक चोर पळाला. लोकांनी आणि त्याने पाठलाख केला, पण तो काही सापडला नाही. बस स्थानकातील पोलीस चौकीत ...
पुढे वाचा. : धावता प्रवास