मला श्रॉडींजरचे तत्त्व आठवले. "मल्टीयुनिव्हर्स"चे. बहुदा लक्ष्मण लोंढेंच्या एका कथासंग्रहात त्याचा उल्लेख होता.

कथा एकदा वाचून नाही कळली म्हणून पुन्हा वाचली. मग कळली.  

धन्यवाद!