अंक समितीने आपले काम पूर्ण करून २००९ चा दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडे पाठवलेला आहे.
आपले काम कष्टपूर्वक वेळेत पूर्ण करून अंक उपलब्ध करून दिल्याबद्दल अंकसमितीचे हार्दिक अभिनंदन.
दिवाळी अंक येथे वाचता येईल.
अंक वाचणे, प्रतिसाद लिहिणे इत्यादींबाबत काही त्रुटी लक्षात आल्या किंवा काही सुधारणा सुचवाव्याश्या वाटल्या तर त्या येथे मांडाव्या.
धन्यवाद.