दिवाळी अंक पाहिला. देखणा झाला आहे. मुखपृष्ठ विशेष आवडले कारण त्यात आमच्या ओरिसात बनवले जाणारे आकाशकंदिल आहेत!

दिवाळीअंकाच्या घडणीमध्ये ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांचे अभिनंदन!
सध्या अंक वरवर चाळला आहे. बारकाईने वाचल्यावर सविस्तर प्रतिसाद देता येईल.