सगळा अंक चाळला.

उद्यापासून वाचायला सुरवात !


स्वरूप एकंदर छान, सुटसुटीत, आल्हादकारक झाले आहे.

चित्रे सरस आहेत. 


अंकसमितीचे पुन्हा एकवार मनापासून अभिनंदन.