मा. प्रशासकांनी दिवाळी अंकाचा दुवा देताना मनोगताच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यात केलेली गंमत आवडली. दुवा देण्याचा हा अभिनव प्रकार मनोगतावर आल्याचे पाहून आनंद झाला.