ही कोपऱ्यातील गंमत मला विंडोज्स XP मध्ये दिसते पण उबुंटूमध्ये अजिबात दिसत नाही. ह्या उलट, विंडोज्समध्ये दिवाळी अंकातील लिखाणाला आलेले प्रतिसाद दिसत नाहीत पण उबुंटूमध्ये दिसतात. ह्या माहितीवरून माझ्या संगणकात काय गडबड असू शकेल हे कोणी सांगू शकेल का?