धन्यवाद. उबुंटूवर फ्लॅश इन्स्टॉल केलेले नव्हते, ते पॅकेट मॅनेजरमधून केल्यावर आता पानकान (हा शब्द आवडला! ) दिसू लागले.