ज्या संगणकांवर फ्लॅश नसेल तिथे दिवाळी अंकाचा दुवा अजिबातच दिसत नाही. अशा संगणकांसाठी एखादा साधा दुवा लावता येईल.