मायदेशाबाहेर राहणाऱ्या सगळ्यांच्या मनातलेच लिहिलेस की..... आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला. आम्हाला कळले..... अभिनंदन!