शिवले किती मनाला, उसवेच ते तरीही...
पण आस केवढी दरवेळेस टाचताना!

मळले किती ठिकाणी पुस्तक तुझ्या जिण्याचे
समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना!

सुंदर! छान लिहिता....

जयन्ता५२