आज बऱ्याच दिवसांनंतर मनोगतावर आले आणि वरच्या कोपऱ्यात 'मनोगत दिवाळी अंक' बघून सुखद धक्का बसला. मस्त आहे अगदी! वरवर चाळताना तरी छानच वाटला. आता निवांत वाचून काढेल.
मनोगत आणि अंकसमितीचे अभिनंदन!!
तसेच संपूर्ण मनोगत परिवारास "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!"