दिवाळी अंकात एका लेखाची निरनिराळी पाने वेगवेगळे लेख न मानता एकाच लेखाचे वेगवेगळे भाग म्हणून गणली गेलेली आहेत. प्रतिसाद वेगवेगळ्या पानांना नसून एकेका लेखाला आहेत असा विचार प्रतिसादाच्या पानाची गुंफण करताना केलेला आहे.