दिवाळी अंक छान आहे. सध्या चाळला आहे फक्त. बरेच बरेच तांत्रिक कष्ट घेतलेले जाणवत आहेत. सर्वांचे अभिनंदन. दिवाळी अंकाचा दुवा खासच. शक्य झाल्यास मागील २ अंकांचा दुवा आहे त्या ठिकाणी वर्तमान अंकाचा दुवा सुद्धा असावा.