चिरोटे छान दिसताहेत. पण हा पदार्थ कुणी आयता दिला तर खाण्यासारखा आहे . स्वतः करून खाणे फार कष्टाचे असावे असे दिसते.