हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


आजपासून कंपनीची दिवाळी सुट्टी सुरु झाली. दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राला डोळ्या खाली भाजल होत. त्याला विचारलं ‘काय झाल? कशामुळे भाजल?’ त्यावर तो म्हणाला ‘काल फटाके उडवताना फटका ठिणगी माझ्या डोळ्याखाली आली. त्यामुळे भाजल’. काल घरी येत असताना एका ठिकाणी बरीच चिल्लर पार्टी जमा झाली होती. त्यांचे काही तरी बोलणे चालले होते. मग त्यातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणाला ‘तुम्ही कोणी येऊ नका, मी जाऊन त्याला मागतो’. अस म्हटल्यावर इतरांनी मान डोलावली. मग तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फटाके उडवत असलेल्या त्याच्यापेक्षाही मोठ्या मुलाकडे गेला. हा काही ...
पुढे वाचा. : दिवाळी आणि फटाके