सौ. अनुराधा सचिन म्हापणकर येथे हे वाचायला मिळाले:

.
दिवाळीच्या दिवसांत तेव्हा गुलाबी थंडी पडायची
आई उटणं लावायची तेव्हा अंगात शिरशिरी यायची
थंड वार्‍याची ती मंद झुळुक अंगाला आता झोंबत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

तेव्हा दाराबाहेर असायची एखादीच लुकलुक ...
पुढे वाचा. : आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही