मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
हे वर्ष आपल्यासाठी निवडणुकांचं वर्ष होतं असं म्हणावं लागेल. यावर्षी निवडणुकांच्या निमित्ताने लोकशाही, मतदान, मतदारांची मानसिकता या विषयावर बरंच चिंतनही झालंय. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं मतदान हे या चर्चांचं- चिंतनाचं फलित म्हणायला हरकत नाही. अगदी नक्षलवाद्यांनी सध्या जिथे थैमान मांडलंय त्या गडचिरोलीतही चांगल्या मतदान झालंय. महाराष्ट्रासोबत ...
पुढे वाचा. : २६ तासांचा ट्रेक, १५ अधिकारी आणि १ मतदान !