Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

दिवाळीचा हा सण मांगल्याचा. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णानं सत्यभामेच्या सहाय्यानं नरकासुराचा वध केला. ही फक्त आख्यायिकाच नाही, तर त्यात एक सुंदर दृष्टांतही आहे. या दिवशी घरातील पुरुषांनी स्त्रीयांच्या सहाय्यानं घरादाराची, आपल्या मनाची स्वच्छता करायची. मनातली सगळी जळमटं स्वच्छ करायची आणि सुविचारांचं मंगल स्नान करून उत्तम विचारांची आतषबाजी करत प्रसन्न मनानं दिवाळीला सामोरं जायचं !

यक्षरात्र… नाव वाचून चमकलात ? पण मला सांगा दिवाळीच्या रम्य रात्रींना आणि त्याहूनही नरकचतुर्दशीच्या पहाटेला यक्षरात्र याशिवाय दुसरं समर्पक नाव असू शकतं ...
पुढे वाचा. : यक्षरात्री…