विचार सागरातील सुंदर तरंग... येथे हे वाचायला मिळाले:
हातात हात
[आज खूप लिहायचंय. आज खूप बोलायचंय. आणि आजच साले शब्द हरवलेत.]
पहाट झाली. डोळे किलकिले करून बघितले तर सगळा प्रदेशच नवा. कुठली तरी भैताड वेळ, कुठली तरी भैताड जागा. खूप वर्षांपूर्वी आमचा वाडा होता. अगदी पुण्याच्या हृदयात. घरात चिकार माणसं होती. आजी, आजोबा, चुलत आजी, चुलत आजोबा, आत्या, आमची सगळी मांजरं, एक छोटंसं कासव सुद्धा! वाडा पण झकास होता अगदी. एकदम गोष्टीतल्या सारखा. मोठ्ठं अंगण होतं, आंबा, फणस, रातराणी ची झाडं होती, आणि संडास ला जायचा एक जाम भीतीदायक रस्ता पण होता. अशा वाड्यात आमची कधीतरी मस्त मैफल जमायची. सगळे ...
पुढे वाचा. : *हातात हात *[आज खूप लिहायचंय. आज खूप बोलायचंय. आणि आजच साले