अभद्र येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मराठी ब्लॉगर्स,
खरं तर नवा गडी म्हणणं तितकस योग्य ठरणार नाही कारण मी इथे इतका काही नविन नाही. हा, ब्लॉग मात्र नविनच. मग आधीच् एक ब्लॉग असताना हा ब्लॉग कश्यासाठी? आणि ते ही अशी स्वतःची 'आयडेंटीटी' लपवुन?
खरं तर मी ब्लॉगींगला सुरुवात केली होती ती वेगळ्याच कारणासाठी. द्वेष, मत्सर, हेवा, ...
पुढे वाचा. : नवा गडी, नवा ब्लॉग