मनात आलं ... लिहिलं येथे हे वाचायला मिळाले:
आज कामाचा कंटाळा आला होता म्हणून वेळेवर घरी निघायचं ठरवलं. कधी नाही ते अनायसे रस्त्यावर ट्रॅफिकही कमी होते. मुलीला संध्याकाळी डान्स रिहर्सलला घेऊन जायचे होते म्हणून जेवणाचा करण्याचा बेत कॅन्सल होता. पिझ्झा ऑर्डर केला की काम भागणार होतं. घरी पोहचले तसे कळले की मुलीच्या मैत्रिणीची आई दोघींना घेऊन जाणार आहे. नवर्याला ...