'बांधतो घरटे इथे, तिकडेच अंडी घालते'
'काय मी व्हावे कवी' हा प्रश्न कोकीळापुढे
हे बरे वाटले.

बाकी उगाचच. त्यामागे तुमचा काही हेतू?

मुळात ही गझल होवू शकेल काय?