सदर वन्स्पती ला गुळवेलच म्हणतात आणि ते कुठेही अगदी कुठेही म्हणजे रस्त्याच्या कडेला किंवा झाडाझुडपात मिळू शकेल!किंवा रामदेवजी महाराज ह्यांची जी आरोग्य केंद्र गावोगावी आहेत तेथे मिळू शकेल!