कथा आणखी सोप्या पद्धतीत (शब्दात) आली असती तर आणखी मजा आली असती. शब्दांची निवड चांगली आहे. पण कवितेत बसविताना गडबड उडालेली दिसत आहे. तरी छान. बऱ्याच काळाने असे वाचायला मिळाले.धन्यवाद.